एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनार

” नविन महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात व्यवस्थापन, प्राचार्य व शिक्षकांची भूमिका ”

आज संपूर्ण जगावर कोरोना या संसर्गजन्य रोगाचे संकट आलेले आहे . आपल्या देशातही दिवसें- दिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या भरमसाठ वाढलेली आहे . या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून लॉक डावून जाहिर केलेले आहे . या दरम्यानच्या काळात महाविद्यालयाचे शैक्षणिक कामकाज संशोधन पध्दतीने व्हावे म्हणून अनेक वेबिनारचे आयोजन केले जात आहे त्या अनुषंगाने नवीन विद्यापीठ कायद्यांचे मराठीतून विवेचन व्हावे, सहज सोप्या पद्धतीने विद्यापीठ कायदा समजून घेण्यासाठी या वेबिनार चे आयोजन केलेले आहे.

दिनांक : ०५/०६/२०२०.
वेळ : ११.००am

प्रमुख वक्ते :

डॉ . आर .जी. भोयर (वर्धा)
डॉ नामदेव कोकोडे

उदघाटक : श्रीमती डॉ कल्पना पांडे

आयोजक :

* डॉ.एम.के. उमाठे कॉलेज, नागपूर ,

* धरमपेठ, एम.पी. देव मेमोरिअल सायन्स कॉलेज , नागपूर ,

* बॅरिस्टर शेषराव वानखेडे कॉलेज, खापरखेडा

* न्यू आर्टस् कॉलेज, वर्धा

* न्यू आर्टस् &सायन्स कॉलेज
पुलगाव.

* विद्याभारती महाविद्यालय सेलू

* आर. जी. भोयर इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी वर्धा

For Registration click the link.

https://forms.gle/xhqCN4seoGJC9Lkt7

Please, join the telegram messager group for more updates:

https://t.me/joinchat/Kg8PUUtibzwE9vYTKtDSZA

Join us in zoom on 05th June 2020 at 11.00 am.

Meeting ID & Password:

Webinar ID: 883 8121 8720
Password: 536259

Please click the link below to join the webinar.

https://us02web.zoom.us/j/88381218720?pwd=bmtMTmt2SFlPd1hac2MzNkFqbERqQT09
Password:536259

सुचना :
१ ) सदर वेबिनार निशुल्क असेल.
२) वेबिनार झाल्यानंतर फिडबॅक फॉर्म भरून देणे आवश्यक असेल तेव्हाच ई – प्रमाणपत्र प्राप्त होईल .
३) सर्व सहभागी सदस्यांना ई – प्रमाणपत्र वेबिनार झाल्यानंतर 8 दिवसाच्या आत प्राप्त होईल .

Let us fight together with Coronavirus. Stay home and stay safe

With Warm regards

Dr. D.V. Naik
Principal
Dr. M K Umathe College, Nagpur.

Dr.Akhilesh Peshwe
Principal,
Dharampeth M.P.Deo Memorial, science College, Nagpur.

Dr. Ramkrishna Tale
Principal
Bar. Sheshrao wankhede Arts & Commerce College, Khaparkheda.

Dr.Ashish Sasankar
Principal,
New Arts College , Wardha.

Dr. Sanjay Kanode
Principal,
Vidhyabharti College Seloo Dist. Wardha.

Dr.Vilas Hadge
Principal,
Arts &Science College, Pulgaon.

Dr. Mrs.Pranita Kashyap
Principal,
Dr.R. G Bhoyar Institute of Pharmacy, Wardha.